-
जे. कृष्णमूर्ती आणि त्यांची शिकवण
श्री किशोर खैरनार लिखित हा लेख दिनांक २८ फेब्रुवारी २०१६ रोजी दिव्य मराठी या वर्तमानपत्राच्या रसिक या पुरवणीत प्रकाशित करण्यात आला. १७ फेब्रुवारी २०१६, बरोबर तीस वर्षांपूर्वी याच दिवशी १६ फेब्रुवारीची मध्यरात्र उलटून गेल्यावर दहा मिनिटांनी जगद्विख्यात तत्त्वचिंतक व विश्व-शिक्षक जे. कृष्णमूर्ती यांचे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील ओहाय व्हॅलीमध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी कर्करौगाच्या आजाराने निधन…
